Homeगुन्हेगारीअमरावती । कार दरीत कोसळली…तिघांचा मृत्यू…परतवाडा-चिखलदरा मार्गावरील घटना…

अमरावती । कार दरीत कोसळली…तिघांचा मृत्यू…परतवाडा-चिखलदरा मार्गावरील घटना…

Share

अमरावती – चिखलदरा पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांचे चार चाकी वाहन दरीत कोसळले, या दुर्घटनेत 3 ठार, 3 जखमी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तर दरीत अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्याचा काम पोलीस करीत आहे.

नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, चिखलदरा पोलिस स्टेशन हद्दीतील मोठा गावात झालेल्या भीषण अपघातात 3 पर्यटक ठार तर 3 जखमी झाल्याचे वृत्त आहे. जिल्ह्यातील प्रेक्षणीय स्थळ.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पर्यटकांसह वाहन क्रमांक ap/28/dw/2119 हे मोठा गावात असलेल्या खड्ड्यात पडले.या घटनेत वाहनात प्रवास करणाऱ्या ३ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अन्य 3 जण जखमी


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: