Monday, February 26, 2024
Homeराज्यदमयंती ताई देशमुख विद्यालयाचा वतीने तन्मय हारोडे यांचे कौतुक...

दमयंती ताई देशमुख विद्यालयाचा वतीने तन्मय हारोडे यांचे कौतुक…

Share

रामटेक – राजु कापसे

दमयंती ताई देशमुख अध्यापक विद्यालय रामटेक येथील डी एल डी प्रथम वर्षाच्या विद्यार्थी तन्मय चंद्रशेखर हारोडे यांनी मांडळ येथील पुरुष विदर्भ केसरी कुस्ती स्पर्धा मध्ये ७० किलो वजन गटातील स्पर्धेत दुसरा क्रमांक पटकावून रौप्य पद मिळवला.

दृष्टी बहुउद्देशीय शिक्षण, पर्यटन व पर्यावरण विकास संस्थेचे अध्यक्ष रविकांत रागीट व महाविद्यालयाचे प्राचार्य जयश्रीताई देशमुख यांनी तन्मय याचे विशेष अभिनंदन व कौतुक केले आहे.

तसेच महाविद्यायाचे विभाग प्रमुख प्रा. शालू वानखेडे मॅडम यांनी ही विद्यार्थ्यांचे कौतुक केले असून विद्यार्थ्यांचा सततच्या मेहनतीचे हे फळ असून त्याला आणखी शिखर गाठायचे आहे असे म्हंटले आहे


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: