Saturday, May 4, 2024
Homeराज्यसांगली | सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा अन्यथा शिवसेना स्टाईलने नियुक्ती देण्यास भाग...

सांगली | सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करा अन्यथा शिवसेना स्टाईलने नियुक्ती देण्यास भाग पाडू – शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे…

Share

सांगली – ज्योती मोरे

सांगली सिव्हील हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांची नियुक्ती जशी गरजेची आहे, तशी स्वच्छता कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करणे आवश्यक आहे. कारण, स्वच्छता असेल तरच रुग्ण लवकर बरा होईल.

परंतु, सफाई कर्मचाऱ्यांच्या नियुक्तया करण्याचा आदेश आठ महिन्यापूर्वी देऊनही या प्रशासनाने या नियुक्तया केल्या नसल्याने येत्या १५ दिवसात या नियुक्त्या न झाल्यास शिवसेना स्टाईलने सदर नियुक्त देण्यास हॉस्पिटल प्रशासनाला भाग पाडू असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख महेंद्र चंडाळे यांनी दिला आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: