Thursday, April 25, 2024
Homeराज्यश्री संत गजानन महाराज विद्यामंदिरात आनंद मेळा...

श्री संत गजानन महाराज विद्यामंदिरात आनंद मेळा…

Share

मालेगाव (वाशिम) – चंद्रकांत गायकवाड

मालेगाव शहरातील श्री संत गजानन महाराज विद्यामंदिरात आनंद मेळा पार पडला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा अरविंद गाभणे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवाराम आडे ,चंद्रकांत गायकवाड ,नितीन सावले, धर्माजी लोखंडे, बाबाराव भगत, राहुल गाभणे , व्यवस्थापक कपिल भालेराव, मुख्याध्यापिका रंजना कांबळे आदी उपस्थित होते .

कार्यक्रमाला ज्ञानेश्वर लांडकर ,शेषराव खांबलकर, अनिल घुगे ,रामेश्वर गायकवाड, दिलीप डहाळके, गणेश कुटे, पवन मैदकर, अस्मा परवीन खान ,सोनम शेख, अमजद खान ,समीर शेख ,नूर नवाब परवीन , बबनराव देशमुख, कैलास चोपडे ,वैशाली मोहोळे, प्रशांत मुळे ,दादाराव शितोळे, भागवत चंदनशिव, श्रीराम देवकर ,दिगंबर गायकवाड ,कलाराम चौधरी आदी उपस्थित होते .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आदिशक्ती जगदंबा देवी, श्री संत गजानन महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले ,सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी ,शिवाजी महाराज ,स्व.तुळजाराम गाभणे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
आनंद मेळ्या मध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करून आणले त्याची विक्री त्यांनी केला त्या खाद्यपदार्थाचा आस्वाद उपस्थितांनी घेतला
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सौ रंजना कांबळे शिक्षक सुजित अवचार शिक्षिका स्मिता वानखेडे, माधुरी डहाळे,स्वाती सुरडकर पायल कान्हेड लक्ष्मी बदर , पूजा यादव ,सेविका राधा काळे आदींनी परिश्रम घेतले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: