Thursday, May 2, 2024
Homeराज्य२९ ते ३१ डिसेंबर दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर अखिल भारतीय मराठी संत...

२९ ते ३१ डिसेंबर दरम्यान डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन होणार…अध्यक्ष विठ्ठलराव पाटील

Share

सांगली – ज्योती मोरे

वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने 29 ते 31 डिसेंबर दरम्यान सांगलीतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आज वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष हरिभक्त परायण विठ्ठलराव पाटील यांनी आज त्यांच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे.

या निमित्ताने भव्य अशी वारकरी दिंडी, परिसंवाद, भारुड, सत्यपाल की सत्यवाणी आदींसह इतर अनेक कार्यक्रम होणार असल्याचेही हरिभक्त परायण विठ्ठलराव पाटील यांनी सांगितले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: