Wednesday, May 1, 2024
Homeराज्यसर्व पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांका पासून अधीछात्रवृती मिळावी...अन्यथा सामूहिक आत्मदहन - इशारा...

सर्व पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांका पासून अधीछात्रवृती मिळावी…अन्यथा सामूहिक आत्मदहन – इशारा महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीचा इशारा…

Share

सांगली – ज्योती मोरे.

2021 ते 2023 दरम्यानच्या सर्व पात्र विद्यार्थ्यांना नोंदणी दिनांक पासून आदी छात्रवृत्ति मिळावी, युजीसीच्या 572 व्या मीटिंगमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार संशोधक विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अधीछात्रवृत्तीची रक्कम 31हजारावरून वरून 37 हजार आणि 35 हजारा वरून 42 हजार करण्याचं परिपत्रक 20 सप्टेंबर 2023 ला प्रसिद्ध करण्यात आला आहे.

त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, घर भाड्यात वाढ करण्यात यावी यासह परीक्षा देऊन पात्रता सिद्ध केल्यानंतरही शासनानं आणखी परीक्षा घेण्याचा निर्णय घेतल्यानं सदर परीक्षा रद्द करण्यात यावी अन्यथा जलसमाधी अथवा आत्मदहन करण्याचा इशारा, महाज्योती संशोधक विद्यार्थी कृती समितीच्या वतीनं,आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.


Share
Jyoti More
Jyoti Morehttp://mahavoicenews.com
मी ज्योती प्रभाकर मोरे, राहणार सांगली, मी गेल्या सहा वर्षांपासून बातम्यांची विश्वसनीयता जपणाऱ्या महा व्हॉइस या पोर्टलसाठी सांगली प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. शिवाय सांगलीमध्ये अनेक शॉर्ट फिल्म मध्ये अभिनय केला असून, केक या शॉर्ट फिल्म साठी बेस्ट ऍक्टरचे पारितोषिक प्राप्त केले आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: