Friday, May 17, 2024
Homeराज्य"पातूर मधील अक्षय टेंभुर्णीकर यांची राष्ट्रीय स्पर्धेत वर्णी"...

“पातूर मधील अक्षय टेंभुर्णीकर यांची राष्ट्रीय स्पर्धेत वर्णी”…

Share

पातूर – निशांत गवई

पातूर शहरातील राष्ट्रीय पंच अक्षय टेंभुर्णिकर यांची भोपाळ (मध्य प्रदेश) येथे 26 जुन ते 01 जुलै २०२३ दरम्यान आयोजित “६ व्या राष्ट्रीय महिला मुष्टीयुद्ध” स्पर्धेत पंच म्हणून निवड झालेली आहे.

अकोला जिल्यातील तिसरे तसेच पातूर तालुक्यातील पहिले ‘भारतीय मुष्टीयुद्ध महासंघाचे अधिकृत पंच आहेत हयाआधी त्यांनी अनेक राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत पंच व पंचाधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे या निवडीचे श्रेय ते महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे सचिव डॉ. राकेश तिवारी, अध्यक्ष श्री रणजीत सावरकर, श्री राजन जोथडी, अमरावती विभागाचे सचिव अँड. विजय शर्मा, राज्य क्रिडा मार्गदर्शक तसेच जिल्हा क्रिडा अधिकारी श्री सतिशचंद्र भट तसेच आपल्या आईला देतात.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: