Friday, May 17, 2024
Homeकृषीअकोला PDKV मध्ये आयोजित केलेल्या शिवारफेरीत शेतकऱ्यांची गैरसोय...

अकोला PDKV मध्ये आयोजित केलेल्या शिवारफेरीत शेतकऱ्यांची गैरसोय…

Share

आज अकोल्यातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात शिवारफेरीत शेतकऱ्यांची गैरसोय पाहायला मिळाली…सध्या अकोल्यात पावसात खंड पडलाय त्यामुळे उष्णतेत वाढ झालीय..उकाड्यामुळे अकोल्याचा अधिकतम तापमान 33 अंशपर्यंत पोहचला आहेय..

कृषी विद्यापीठच्या आजच्या शिवारफेरीत अकोला, बुलढाणा, अमरावती आणि वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहेय..शिवारफेरी करिता कृषी विद्यापीठ तर्फे पुरवण्यात आलेल्या सुविधा अपूर्ण असल्याचं दिसून आलं आहेय..तापमानात वाढ झाल्यामुळे ड्युटीवर तैनात पोलीस, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांची पाण्यासाठी तारांबळ उडाली..पिण्याच्या पाण्याची गैरसोय झाल्याने शिवारफेरीत आलेल्या शेतकऱ्यांनी विद्यापीठावर नाराजी व्यक्त केली आहेय..

मुख्य म्हणजे आज या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार आहेय..


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: