Homeराज्यमहिला मेळाव्याच्या जय्यत तयारी करीता कोहमारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी आढावा...

महिला मेळाव्याच्या जय्यत तयारी करीता कोहमारा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी आढावा बैठक संपन्न…

Share

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

( गोंदिया ) राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अर्जुनी/ मोरगाव विधानसभा क्षेत्रातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक एरिया 51, कोहमारा येथे माज़ी आमदार राजेन्द्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, गंगाधर परशुरामकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

यावेळी खासदार प्रफुलभाई पटेल, महिला व बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत 23 डिसेंबर २०२३ ला, तेजस्विनी लॉनं सडक/अर्जुनी येथे होणाऱ्या महिला मेळाव्याच्या जय्यत तैयारीबाबद चर्चा करण्यात आली. या मेळाव्याला जास्तीत – जास्त संख्येने महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या तसेच पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रमुख मान्यवरांनी केले.

या बैठकीला राजेंद्र जैन, मनोहर चंद्रिकापुरे, गंगाधर परशुरामकर, अविनाश काशिवार, लोकपाल गहाणे, सुधाताई रहांगडाले, डॉ रुकीराम वाढई, शिवाजी गहाणे, डी.यु.रहांगडाले, रजनी गिऱ्हेपुंजे, रिताताई लांजेवार, कल्पना बहेकार, प्रमिला थोटे, गेडाम , पुष्पमाला बडोले, वाढीवेताई, गुणवंता कापगते, दानिश साखरे, भोलानाथ कापगते,

माधव हटवार, ईश्वर कोरे, वासनिक सरपंच, मुनीश्वर कापगते, आस्तिक परशुरामकर, चुटे, राहुल यावलकर, शालिक हातझाडे, आर.के. जांभुळकर, योगराज हलमारे सहीत प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थिति होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: