Thursday, April 25, 2024
Homeराज्यजिल्हा परिषद सदस्य जगदीश (बालु) बावनथड़े यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपुजन...

जिल्हा परिषद सदस्य जगदीश (बालु) बावनथड़े यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भुमिपुजन…

Share

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

आज ०६ मार्च रोजी ग्राम सुकडी (डाकराम) तालुका तिरोडा जिल्हा परिषद हायस्कूल येथे जगदिश (बालु) बावनथड़े जिल्हा परिषद सदस्य यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. या मध्ये शाळेची इमारत बांधकाम १ करोड़ रूपये, शाळेची इमारत दुरुस्ती १२.५० लक्ष रुपये, शौचालय बांधकाम १३ .००लक्ष रुपये ,

वाटर हार्वेस्टिंग करने ५.००लक्ष रुपये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करने १०.०० लक्ष रुपये, संगणक खरेदी करने ६.१० लक्ष रुपये व सुकडी देवघर टोली येथे सभामंडप बांधकाम करने १५.०० लक्ष रुपये.

या कार्यक्रमा प्रसंगी सुनील मेश्राम सरपंच सुकडी ,विजय बिंझाड़े पंचायत समिति सदस्य तिरोडा, संदीप कुर्वे उपसरपंच सुकडी ,चैतलाल पटले सरपंच बोदलकसा ,संजय जाधव मुख्याध्यापक जिल्हा परिषद सुकडी ,हर्षवर्धन मेश्राम व मोठ्या संखेत नागरिक उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: