Homeराज्यजिल्हा परिषद सदस्य जगदीश (बालु) बावनथड़े यांनी एकोडी जनसंपर्क कार्यालयाला दिली सदिच्छा...

जिल्हा परिषद सदस्य जगदीश (बालु) बावनथड़े यांनी एकोडी जनसंपर्क कार्यालयाला दिली सदिच्छा भेट…

Share

गोंदिया : राजेशकुमार तायवाडे

गोंदिया एकोडी येथे असलेल्या राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाला तिरोडा तालुक्यातील सुकडी जिल्हा परिषद क्षेत्राचे जिल्हा परिषद सदस्य जगदीश (बालु) बावनथड़े यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी त्यांच्या सोबत सुकडीचे सरपंच सुनिल मेश्राम व हर्षवर्धन मेश्राम ही होते.

यावेळी राजेशकुमार तायवाडे पत्रकार राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष मिडिया प्रमुख गोंदिया तिरोडा विधानसभा क्षेत्र, आरिफ़ पठान, पुरनलाल बिसेन, बाला बिरणवार, राजु बरेकर, नितेश डुंडे, जितेंद्र लांजेवार, दिपक रोकडे, लुकेश डुंडे, गणेश बिसेन, संदिप शेंडे , शिवदास डुंडे तसेच कार्यकर्ता व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच यावेळी अनेक विविध विकासात्मक कामांवर चर्चा करण्यात आली.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: