Friday, May 3, 2024
Homeराज्यनगरसेवक विष्णू माने यांच्या प्रयत्नातून प्रभागातील पाटबंधारे ऑफिस ते गंगानगरसह इतर भागात...

नगरसेवक विष्णू माने यांच्या प्रयत्नातून प्रभागातील पाटबंधारे ऑफिस ते गंगानगरसह इतर भागात खड्डे मुजवण्याच्या कामास प्रारंभ…

Share

सांगली – ज्योती मोरे.

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक आठ मधील वारणाली पाटबंधारे ऑफिस ते गंगानगर तसेच अष्टविनायक नगर, मेन रोड तुळजाई नगर,आदी ठिकाणी पावसाच्या पार्श्वभूमी वर नगरसेवक विष्णू माने यांनी प्रयत्न करून मुरूम टाकून खड्डे मुजवून घेण्यात आले. याबरोबर प्रभागातील इतर भागातील खड्डे मुजवणार असल्याचे नगरसेवक विष्णू माने यांनी सांगितले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: