आधारद्वारे होणारी फसवणूक टाळायची असेल, तर हे काम त्वरित करा...

१. यासाठी तुम्हाला UIDAI वेबसाइटवर जावे लागेल.

२. त्यानंतर 'My Aadhaar' विभागात जा आणि Aadhaar Services वर क्लिक करा.

३. यानंतर लॉक आणि अनलॉक बायोमेट्रिक वर क्लिक करा.

४. यानंतर लॉक आणि अनलॉक आधार वर क्लिक करा.

५. त्यानंतर आधार क्रमांक,नाव, पिनकोड आणि कॅप्चा भरा आणि Send OTP वर क्लिक करा. 

६.यानंतर OTP टाका आणि सबमिट बटणावर क्लिक करा.

७.त्यानंतर तुम्हाला Enable Locking Feature वर क्लिक करावे लागेल. यानंतर तुमचा आधार लॉक होईल.

Aadhaar Card वर नवीन मोबाईल क्रमांक घरबसल्या अपडेट कसे होणार..?