देशातील ५ सर्वाधिक विकल्या जाणार्‍या फुल साइझ SUV..? जाणून घ्या...

स्वत:साठी पूर्ण आकाराची SUV खरेदी करण्याचा विचार करत आहेत, 

त्यांना आम्ही टॉप ५ SUV च्या विक्रीचे  किमती आकडे सांगणार आहोत. 

१. टोयोटा फॉर्च्युनर

फॉर्च्युनरची एक्स-शोरूम किंमत ३२.९९ लाख ते ५०.७४ लाख रुपये आहे.

२. एमजी ग्लोस्टर

ग्लोस्टर ची एक्स-शोरूम किंमत  ३८.८० लाख ते ४३.८७ लाख रुपये आहे.

३. स्कोडा कोडियाक

कोडियाकची एक्स-शोरूम किंमत ३८.५० लाख ते ४१.९५ लाख रुपये आहे. 

४.फोक्सवॅगन टिगुआन

चीटिगुआन  एक्स-शोरूम किंमत ३५.१७ लाख रुपये आहे.

५.जीप मेरिडियन

जीप मेरिडियनची एक्स-शोरूम किंमत ३३.४० लाख ते ३८.६१ लाख रुपये आहे.

कॉफी कश्यापासून तयार होते?... शरीरासाठी किती फायदेशीर आहे?...