Homeराज्यउत्कृष्ट मुख्याध्यापक म्हणून विलास फटिंग यांचा सत्कार...

उत्कृष्ट मुख्याध्यापक म्हणून विलास फटिंग यांचा सत्कार…

Share

रामटेक – राजू कापसे

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त समाज कल्याण विभाग आणि दिव्यांगासाठी कार्यरत सेवाभावी संस्था यांचा सौजन्याने नागपूर येथे शिक्षक सहकारी सभागृह मध्ये एकविरा मतिमंद मुलांचे बालगृह काचुरवाही येथील मुख्याध्यापक विलास फटिंग यांना उत्कृष्ट मुख्याध्यापक म्हणून समाज कल्याणचे प्रादेशिक आयुक्त डॉक्टर सिद्धार्थ गायकवाड व समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर यांचा हस्ते मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी संस्थेचे संस्थापक गणेश गोल्हर, अध्यक्ष संगीताताई गोल्हर, उपाध्यक्ष प्रकाश कुंभलकर, सचिव जितेंद्र गोल्हर,शाळा प्रमुख टी पी जुनघरे, अमोल खडोतकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: