Homeविविधवनिता भादिकर यांचे निधन...

वनिता भादिकर यांचे निधन…

Share

अमरावती – महावितरणचे कार्यकारी संचालक (सं. व सु) तसेच पाच वर्षांपुर्वी अमरावतीला अधिक्षक अभियंता असलेले अरविंद भादीकर यांच्या मातोश्री वनिता मधुकर भादीकर यांचे वयाच्या ७७ व्या वर्षी मंगळवारी (दि. २७) निधन झाले. त्यांच्या पार्थीवावर बुधवारी (दि. २८) अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा अरविंद भादीकर यांच्यासह दोन मुले आणि एक मुलगी असा आप्त परिवार आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: