Wednesday, February 21, 2024
Homeराज्यकेंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मनसर येथील श्रीराम जानकी मंदिराला...

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी मनसर येथील श्रीराम जानकी मंदिराला भेट देऊन घेतले दर्शन…

Share

रामटेक – राजु कापसे

आज केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी रामटेक येथील संस्कृत विश्वविद्यालय रामटेक येथील स्व.कमलाकर तोतडे सभागृहच्या लोकार्पण कार्यक्रमाला जात असताना मनसर येथील श्रीराम जानकी मंदिराला भेट देऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतले.यावेळी त्यांनी मंदिरपरिसराची पाहणी करून माहिती घेतली.

यावेळी माजी आमदार मल्लिकार्जून रेड्डी,सरपंच कैलाश नरुले,जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे,भाजपा रामटेक मंडळ अध्यक्ष राहुल किरपान, देवलापार मंडळ अध्यक्ष संजय गुप्ता,नंदकिशोर चंदनखेडे,लक्ष्मण केने,रवींद्र भोंडेकर,नंदकिशोर कोहळे,धर्मेंद्र शुक्ला आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: