Thursday, May 2, 2024
Homeराज्यकेंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची खामगाव येथे सभा...

केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची खामगाव येथे सभा…

Share

सभेत केले विविध घोषणा…

आज केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची खामगाव येथे सभा संपन्न झाली. सकाळी 11 वाजता केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी हे हेलिकॉप्टर द्वारे सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस येथे आले.

या वेळी जिल्हातील नेत्यांनी त्यांचे हार पुष्पगुच्छ शाल देऊन स्वागत केले नंतर शासकीय वाहनाद्वारे ते सभास्थळी रवाना झाले खामगाव येथील नगर परिषद डॉ बाबा साहेब आंबेडकर मैदानावर सभा संपन्न झाली या समई त्यांनी नवनिर्मित रस्त्याचे लोकार्पण केले तसेच नव्या कामांची घोषणा केली.

दरम्यान जिल्हातील नेत्यांनी जिल्ह्याच्या विकासकामांची मागणी केली यावेळी मलकापूर-बुलढाणा-चिखली या रस्त्यासाठी 1200 करोड रुपयाची घोषणा त्यांनी केली. मी रस्ते बांधकामा मध्ये कोणत्याही ठेकेदाराकडून चाहा सुध्दा पिला नाही म्हणून चांगल्या प्रतीचे रस्ते निर्माण करू शकलो असे त्यांनी सांगितले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: