Thursday, May 2, 2024
Homeराज्यश्री सिध्द नारायण टेकडी अंबाळा येथे तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न...

श्री सिध्द नारायण टेकडी अंबाळा येथे तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव संपन्न…

Share

रामटेक – राजू कापसे

श्री सिध्द नारायण टेकडी अंबाळा, रामटेक येथे श्री सदगुरू नारायण स्वामी दरबार मधे गुरुपौर्णिमा उत्सवचा तीन दिवसीय कार्यक्रम 1 ते 3 जुलै 2023 पर्यंत उत्साहात सम्पन्न झाला.

1 जुलैला प्रातः दीप प्रज्वलन नंतर अखंड नामजपाची शुरूवात झाली. प्रतिदिन सकाळी 8 वाजता श्री सद्गुरूनाथजीचा महाअभिषेक झाला. अखंड नामजपाची पूर्णाहुती व महाअभिषेक 3 जुलैला सकाळी 10 वाजता संपन्न होउन व महाप्रसाद झाला. 1 ते 3 जुलाई पर्यंत गुरुपौर्णिमा निमित्य तीन दिवसीय आरोग्य शिबिर आयोजित केले होते.

यात 150 डोळ्याची तपासणी, 150 लोकांची आरोग्य तपासणी करून निशुल्क औषध देण्यात आले. 51 लोकांनी रक्तदान केले. आरोग्य शिबिर करिता यस हॉस्पिटल नागपुरची चमू , रामटेकचे डॉ योगेश राहटे व डॉ शरयु राहटे यानी सेवा दिली.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: