Homeराज्यडॉ. रिता अजय लांजेवार द्वारा आयोजित महिला मैत्री मिलन समारोहला हजारों महिलांची...

डॉ. रिता अजय लांजेवार द्वारा आयोजित महिला मैत्री मिलन समारोहला हजारों महिलांची उपस्थिति…

Share

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

गोंदिया – महिला मैत्री मिलन समारोह १० फरवरी ला डॉ.रिता अजय लांजेवार यांनी आयोजित महिला मैत्री मिलन समारोह ला स्वखर्चाने महीलांनी मिळेल त्या वाहनाने प्रवास करत मैत्री मिलन समारोह ला हजेरी लावली.अनुमान लागले गेली कि,हा मैत्री मिलन समारोह ऐतिहासिक झाले.

हजारोच्या संख्येने सहभागी महिलांनी वाटर पार्कचा मनमुराद आनंद लुटला.. खेड्यापाड्यातील महीलांनी ट्रॅक्टर, ऑटो रिक्षा,पायी प्रवास,बस, रेल्वेनी प्रवास करत मैत्री मिलन समारोहला हजेरी लावली. डॉ.रिता अजय लांजेवार यांचे प्रेम, मैत्री, जिव्हाळा, नेहमीच सहकार्याची भावना, स्वभाव, यामुळेच पत्रिकेची वाट न बघता, महीलांनी मिळेल त्या वाहनाने प्रवास करत मैत्री मिलन समारोह ला हजेरी लावली.यावेळी डॉ.रिता अजय लांजेवार यांनी महीला भगिनींना हळदी कुंकू लावून भगिनींना हार्दिक शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: