Friday, May 17, 2024
Homeराज्यआश्रम शाळा परंडा चे शिक्षक झाले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सम्मानित...

आश्रम शाळा परंडा चे शिक्षक झाले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सम्मानित…

Share

न्युज डेस्क – श्री विजय रामदास चतुरकार (सहा. शिक्षक ) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माध्य आश्रम शाळा परंडा ता. बार्शीटाकळी जिल्हा अकोला येथे कार्यरत काँग्रेस शिक्षक सेल तर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार दिनांक 5 नोव्हेंबर 2023 ला स्वराज्य भवन अकोला येथे मा श्री किरण सरनाईक (शिक्षक आमदार अमरावती विभाग )तसेच मा श्री धीरज लिंगाडे (पदवीधर आमदार अमरावती विभाग) तसेच आदरणीय श्री प्रकाश भाऊ तायडे सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटी अकोला यांच्या हस्ते देण्यात आला.

या वेळी आश्रम शाळा मुख्याध्यापक श्री प्रशांतजी बोथे सर व प्रा एम टी झोंबडे व श्री संतोष मुठाळ. श्री किसन कडू व संदीप तेलंग मंगेश काकड देवानंद फाटे निलेश सुरणजूशे उपस्थित होते. विशेष म्हणजे चतुरकार सरांना या आधी सुद्धा एका शैक्षणिक संस्थे मार्फत सरांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालं आहे. या पुरस्कार चे श्रेय ते त्यांच्या आई वडील व विध्यार्थी वर्गाला देत आहेत या पुरस्कार मुळे शैक्षणिक वातावरण आनंदी झाले आहे


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: