Homeराज्यफेसलेस फेसबुकचा प्रकाशन सोहळा अभिनेत्री छाया कदम यांच्या हस्ते उत्साहात संपन्न...

फेसलेस फेसबुकचा प्रकाशन सोहळा अभिनेत्री छाया कदम यांच्या हस्ते उत्साहात संपन्न…

Share

सांगली – ज्योती मोरे.

सांगली जिल्ह्यातील चळवळीतील कार्यकर्ते मारुती शिरतोडे यांनी समाजातील प्रसिद्धीपासून दूर असलेल्या विविध क्षेत्रातील अनेक जणांना चेहरा देण्यासाठी लिहिलेल्या आणि न्यू इरा पब्लिकेशन हाऊस प्रकाशित फेसलेस फेसबुक या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज सांगलीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात आमदार अरुण लाड, लोकमतचे संपादक संजय आवटे, लेखक आणि उद्योजक शरद तांदळे, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. बाबुराव गुरव, लेखक दिग्दर्शक नितीन सुपेकर, महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जिल्ह्यातील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत पार पडला.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: