Friday, May 17, 2024
Homeराजकीयराज्यातील व नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना प्रशासनाने तातडीने मदत करावी - माजी मुख्यमंत्री...

राज्यातील व नांदेड जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांना प्रशासनाने तातडीने मदत करावी – माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण…

Share

नांदेड – महेंद्र गायकवाड

राज्यात अनेक ठिकाणी आज वादळी वाऱ्यांसह पाऊस व गारपीट झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीने नांदेड जिल्ह्यातही मोठे नुकसान झाल्याची माहिती आहे. मी नांदेड जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर चर्चा केली असून, नुकसानग्रस्तांना तातडीने मदत करण्यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली आहे.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: