Homeराज्यसुरज फौंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे...

सुरज फौंडेशन ग्रुप ऑफ नव कृष्णा व्हॅली स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे महाराष्ट्र राज्य सब ज्युनिअर नेटबॉल स्पर्धेत यश…

Share

सांगली – ज्योती मोरे

सांगली जिल्हा नेटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने सांगली येथे सांगली जिल्हा सब ज्युनिअर नेटबॉल स्पर्धे संपन्न झाली सदर स्पर्धा कृष्णा व्हॅली स्कूल येथे पार पडल्या, त्यामधून 28 व्या महाराष्ट्र सब जूनियर राज्यस्तरीय नेटबोल स्पर्धेत सदर खेळाडूंनी सेमिफायनल मध्ये हरियाणा सोबत झाली. महाराष्ट्र संघाला तृतीय स्थान मिळाले.

1)तनिष्का विनायक मेटकरी 2) स्नेहल प्रवीण भोसले – त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून नव कृष्णा व्हॅली स्कूल इंग्रजी माध्यम येथे नेटबॉल खेळाचा दररोज सराव श्री सुशांत सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असतो.

या साठी सुरज फाउंडेशन संस्थेचे संस्थापक मा. प्रवीणजी लुंकड तसेच एन जी कामत सचिव सुरज फाउंडेशन मा. संगीता पागनीस, डायरेक्टर सुरज फाउंडेशन श्री. प्रशांत चव्हाण, उप प्राचार्य नव कृष्णा व्हॅली स्कूल श्री. विनायक जोशी, इन्चार्ज सुरज स्पोर्ट्स अकॅडमी श्री. एस एल पाटील,सचिव सांगली जिल्हा नेटबॉल असोसिएशन व क्रीडा शिक्षक श्री. नामदेव नलवडे यांचे प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: