Monday, May 6, 2024
Homeराज्यनरखेड | शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी...

नरखेड | शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी…

Share

नरखेड तालुक्यातील मेंढला येथे महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सुरज घोरसे यांच्या घराजवळ मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले त्यानंतर आरती करण्यात आली.

नंतर ढोल-ताश्याच्या गजरात सपुण गावात जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव अश्या घोषणा देते मिरवणुक काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती यशस्वी करण्यासाठी विष्णु बनाईत प्रफुल येसनसुरे ,

सागर चापेकर , सुरज घोरसे ,रामा सावरकर , अंकुश चरपे , विशाल काटे , प्रविण बनाईत , प्रफुल बनाईत , हर्षल सेंबेकर , गोपाल घोरसे , हार्दिक सेंबेकर ,किशोर सेंबेकर , यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाची सांगता अल्पोहार देऊन करण्यात आली.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: