Homeराज्यशिवजयंती आणि महाशिवरात्री निमित्त विश्रामबाग पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न...

शिवजयंती आणि महाशिवरात्री निमित्त विश्रामबाग पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक संपन्न…

Share

सांगली – ज्योती मोरे.

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी सांगलीतील विश्रामबाग पोलीस ठाण्यात शांतता कमिटीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला दक्षता समिती सदस्य,नगरसेवक ,शांतता कमिटी सदस्य, प्रतिष्ठित नागरिक, शिवजयंती मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते. सदर बैठकीचे नियोजन पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी केले होते.यावेळी पोलीस निरीक्षक मोरे यांचा सत्कार ही करण्यात आला.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: