Monday, May 6, 2024
Homeराज्यविद्यानगरातील गल्ली नंबर ३ ब मध्ये गटार कामात सुरुवात...

विद्यानगरातील गल्ली नंबर ३ ब मध्ये गटार कामात सुरुवात…

Share

सांगली – ज्योती मोरे.

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 8 मधील विद्यानगर गल्ली नंबर 3 ब मध्ये फुल राऊंड पाईपने बंदिस्त गटार करण्याच्या कामास नगरसेवक विष्णू माने यांच्या माध्यमातून सुरू करण्यात आले आहे. आज या कामास नगरसेवक विष्णू माने यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी भंडारे साहेब, ओंकार सलगरे, अभिषेक माने, गणेश पवार आदि नागरिक उपस्थित होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: