Sunday, May 12, 2024
Homeराज्यजागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त वृद्ध सेवाश्रम सांगलीच्या वतीने पालकमंत्र्यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा...

जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त वृद्ध सेवाश्रम सांगलीच्या वतीने पालकमंत्र्यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार संपन्न…

Share

सांगली – ज्योती मोरे

वृद्ध सेवाश्रम सांगलीच्या वतीने जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्ताने आज सांगलीतील माळी मंगल कार्यालयात पालकमंत्री तथा कामगार मंत्री डॉ. सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार सुधीर दादा गाडगीळ,संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार शरद पाटील, उपाध्यक्ष फिलीप मार्टिन यांच्यासह ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल सुराणा, वसईचे माजी आमदार डॉमनिक गोन्सालविस आदी मान्यवरांसह जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: