Homeराज्यगुप्तमतदान पध्दतिने निवडणूक घेऊन बोपेसर येथे ग्राम रोजगार सेवकाची निवड…६८२ नागरिकांनी टाकले...

गुप्तमतदान पध्दतिने निवडणूक घेऊन बोपेसर येथे ग्राम रोजगार सेवकाची निवड…६८२ नागरिकांनी टाकले मतदान…

Share

रोजगार सेवकाच्या निवडीला आले निवडणूकीचे स्वरूप…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

गोंदिया – तिरोडा तालुक्यातील बोपेसर येथे ग्राम पंचायत कार्यालय या ठिकानी ग्राम सभा घेण्यात आली यात ग्राम रोजगार सेवक पदा साठी दोन व्यक्तीने फार्म भरुन उमेदवारी दर्शवली यात देवेंद्र हौशीलाल पटले व सोहम नामदेव भेलावे असे दोन उमेदवार आमोर समोर रिंगनात राहीले या मध्ये गुप्तमतदान पध्दतीने निवडणुक घेण्यात आली.

यात ६९६ नागरीकांनी ग्राम सभे मध्ये आपली उपस्थिती दर्शविली यात ६८२ लोकांनी आपला मतदान नोंदवाला यामध्ये देवेंद्र हौशीलाल पटले यांना३४८ मत मिळाले व सोहम नामदेव भेलावे यांना ३१५ मत मिळाली व अवैध मत १९ यात देवेंद्र हौशीलाल पटले यांची ३३ मतानी विजयी झाले व ग्राम रोजगार सेवक म्हणुन घोषना करण्यात आली पटले यांच्या निवडी बद्दल माजी सरपंच खुशाल भेलावे ,सुनिल भेलावे, जयप्रकाश पटले सदस्य पं. स.,प्रदीप पटले महाराज,

सुखदेव सोनेवाने ठेकेदार, नितेश बिसेन, अक्षय राणे, रुशीपाल कटरे, घनशाम रहांगडाले , चंद्रकुमार बिन्झाडे. छगनलाल बिसेन, तुलसीदास राणे, वाय टी. साखरवाडे, तुलसीदास बिन्झाडे प्रकाश पटले ,अनवर तरवटकर, राजु पटले,राजु भेलावे,रामेश्वर पटले, रमेश पटले ,धनराज राहांगडाले, नितेश पटले,सुनिल पटले रणजित बिसेन सर,

टिलकचंद बिसेन,शिवकुमार कटरे शामा कटरे ,जितेंद्र पटले, शामराव ठाकरे,छत्रपती नागपुरे भिकु कुत्राहे गणेश भुते मंगल कटरे जितेंद्र कटरे शंकर पटले,प्रदीप(सोनु) पटले..व गावकरी नागरीकांनी अभिनंदन केले.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: