Monday, December 11, 2023
Homeगुन्हेगारीकलम २८५,२८६ भा.दं.वि सह कलम ३,७ अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ फिर्यादी -...

कलम २८५,२८६ भा.दं.वि सह कलम ३,७ अत्यावश्यक वस्तु अधिनियम १९५५ फिर्यादी – पोउपनि पंकज सपकाळे…

Spread the love

आरोपी – 1) अजमत खान इब्राहीम खान रा.मेहबुब नगर
2) सिकंदर खान सत्तार खान रा.बर्डे प्लॉट खामगाव

मेहबुब नगर खामगांव घटना ता वेळ -दि 13/01/2023 चे 13/10 वा वर नमुद घतावेळी व ठिकाणी यातील आरोपी यांनी बेकायदेशीर रित्या घरगुती वापरातील जिवनावश्यक गँस सिलेंडर मधील LPG गॅस वाढीव दराने विक्री करुन तसेच सिलेंडरचा साठा करुन त्या संबंधाने ठरवुन दिलेल्या उपाय योजना न करता गॅस सिलेंडर सारखे ज्वालाग्राही पदार्थाचा हयगयीने वापर करुन मानवी जिवनास धोका निर्माण होइल या रितीने LPG गँस सिलेंडर सारख्या स्पोटक पदार्थाचा अवैध साठा करुन विक्री करीत असतांना मिळुन आला.

सदर गुन्हयाचा तपास Asi मोहण करुटले करीत आहे. घरंगूती वापरातील गॅस सिलेंडर व साहीत्य किं.अं.11450/- रू तसेच अॅटो एम एच 28 एच 2201 कि. अं.20000/- रु असा एकूण 31450/- रु मुद्देमाल मा. पोलीस अधीक्षक सा, बुलडाणा, मा. अपर पोलीस अधीक्षक सा, खामगाव, मा. उपविपोअसा,खामगाव यांचे मार्गदर्शनात पो.नि प्रदिप त्रिभुवन पोस्टे खामगाव शहर psi पंकज सपकाळे व गुन्हे शोध पथकातील Asi मोहन क.


Spread the love
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: