Thursday, May 2, 2024
Homeराजकीयसांगलीत २९ नोव्हेंबरला सत्ता संपादन निर्धार सभा...

सांगलीत २९ नोव्हेंबरला सत्ता संपादन निर्धार सभा…

Share

सांगली – ज्योती मोरे.

बऱ्याच वर्षापासून राज्यातील राजकारणात विशिष्ट कुटुंबाची सत्ता आहे,ही सत्ता या कुटुंबाच्या बाहेर गेली पाहिजे.बहुजन समाजातील उमेदवार लोकप्रतिनिधी झाले पाहिजेत, यासाठी दिनांक 29 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या सत्ता संपादन निर्धार सभेचा आयोजन सांगलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रभारी संतोष सूर्यवंशी आणि युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष इंद्रजीत घाटे यांनी दिली.


Share
Jyoti More
Jyoti Morehttp://mahavoicenews.com
मी ज्योती प्रभाकर मोरे, राहणार सांगली, मी गेल्या सहा वर्षांपासून बातम्यांची विश्वसनीयता जपणाऱ्या महा व्हॉइस या पोर्टलसाठी सांगली प्रतिनिधी म्हणून काम करत आहे. शिवाय सांगलीमध्ये अनेक शॉर्ट फिल्म मध्ये अभिनय केला असून, केक या शॉर्ट फिल्म साठी बेस्ट ऍक्टरचे पारितोषिक प्राप्त केले आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: