Homeविविधमूर्तिजापूर येथील पत्रकार संजय उमक यांना मातृशोक...

मूर्तिजापूर येथील पत्रकार संजय उमक यांना मातृशोक…

Share

मूर्तिजापूर:- येथील लोकमत चे पत्रकार संजय उमक यांच्या मातोश्री श्रीमती वत्सलाबाई सदाशिव उमक यांचे वयाच्या 75 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले व तीन मुली, नातवंड असा आप्तपरिवार आहे.

त्यांची अंत्ययात्रा सिरसो येथील राहत्या घरून आज संध्याकाळी ६: ३० निघेल.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: