Friday, May 17, 2024
Homeराज्यसांगली | खणभागातील तिवारी गल्लीत महावितरणच्या डीपीला आग...कोणतीही जीवित हानी नाही

सांगली | खणभागातील तिवारी गल्लीत महावितरणच्या डीपीला आग…कोणतीही जीवित हानी नाही

Share

सांगली प्रतिनिधी–ज्योती मोरे

सांगलीतील पंचमुखी मारुती रोडवरील खणभाग महानगरपालिका हॉस्पिटल क्रमांक 4 या ठिकाणच्या तिवारी गल्लीत महावितरणच्या डीपीला आज रात्री अचानक आग लागली. याविषयी नागरिकांनी अग्निशमन दलास पाचारण करून सदर आग विझवली.

ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: