Friday, May 17, 2024
Homeराज्यमराठा क्रांती मोर्चाने पुकारलेला सांगली जिल्हा बंद यशस्वी - मोटरसायकल रॅलीचेही आयोजन...

मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेला सांगली जिल्हा बंद यशस्वी – मोटरसायकल रॅलीचेही आयोजन…

Share

मागण्या मान्य न झाल्यास मोठ्या प्रमाणावर मोर्चाचा इशारा…

सांगली – ज्योती मोरे.

जालन्यातील मराठा क्रांती मोर्चा आंदोलकांवर पोलसांकडून झालेल्या लाठीमारविरोधात संपूर्ण राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहेत.त्याप्रमाणे सांगलीतही आज जिल्हा बंद पुकारण्यात आला होता. त्यानुसार आज सांगली शहरासह जिल्ह्यातील सर्व व्यवहार बंद ठेवून चांगला प्रतिसाद मिळाला. यानिमित्ताने स्टेशन चौकातून मोटरसायकल रलीचेही आयोजन करण्यात आले होते.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: