Friday, February 23, 2024
Homeगुन्हेगारीगुन्हे अन्वेषण विभागकडे तपास वर्ग करण्याची मागणी...बलात्कारी नराधामास पकडण्यास मंडणगड पोलीस अपयशी..?

गुन्हे अन्वेषण विभागकडे तपास वर्ग करण्याची मागणी…बलात्कारी नराधामास पकडण्यास मंडणगड पोलीस अपयशी..?

Share

पनवेल – किरण बाथम

अश्लिल फोटो काढून विवाहितेवर बलात्कार करणा-या मंडणगड तालुक्यातील सुप्रसिध्द खैरमाफियावर अजूनही ठोस कारवाई न झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर भले मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंडणगड तालुक्यातील एक कुप्रसिध्द “खैर लाकूड माफिया” म्हणुन ओळख असणा-या संशयित आरोपी विजय काते याचा शोध घेऊन मंडणगड पोलीसानी लवलवकरात लवकर मुसक्या व बेडया ठोकुन आरोपीला जेल बंद करण्याची मागणी अनेक दिवसांपासून नागरिकाकडुन जोर धरत आहे,

या आरोपीनी एका विवाहितेला ब्लँकमेल करत तिच्यावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली या खैरमाफिया विरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.मंडणगड या फरार आरोपी विजय काते याच शोध घेत आहेत. असेच उत्तर वारंवार मिळत आहे. मंडणगड तालुक्यात याप्ररकणी उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. पोलीस निरिक्षक शैलजा सावंत-बोबडे यांनी पत्रकाराना सागितले की, विजय सिताराम काते असे संशयित आरोपीचे नाव असुन त्याच्यावर विरूध्द मंडणगड पोलीस स्थानंकात भा,द,व,कलम ३७६,३५४,५०९,३२३,५०४,५०६,तसेच माहिती अधिनियम २०००चे कलम ६५ ,अन्वेय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशियत आरोपी विजय काते हा कात व्यावसायिक असून तो भुरटया मार्गाने खैराच्या लाकडाची तस्करी करत असतो. त्याच्यावर दक्षिण रायगड वनविभागात सुध्दा गुन्हे दाखल आहेत. या आरोपीचा शोध घेवून या विवाहितेला न्याय मिळावा अशी मागणी नागरिकाकडून केली जात आहे. मंडणगड तालुका परिसरत व पोलीस स्थानका मध्ये पिडितेने तक्रार दिल्ल्याचे नुसार जवळ जवळ एक महिना झाला आहे. सदरचा आरोपी विजय काते हा मोकाट फिरत आहे.

या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात मंडणगड पोलीस स्टेशन अपयशी ठरले आहे. या प्रकरणाकडे पोलीस निरिक्षक शैलजा सावंत यानी बलात्कारी महिला पिडितेला न्याय मिळून दिला पाहिजे होता.परंतू सध्या सुरु असलेली कार्यवाही पाहता,या घटनेकडे मंडणगड पोलीसानी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे, या विषयाचे गांभीर्य ओळखून हा तपास रत्नागिरी जिल्हा गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्याची मागणीन्यायप्रीय नागरिकाकडुन होत आहे.

तसेच मंडणगड पोलीस निरिक्षक याची या पिडितेच्या तपासाची सुत्र हाती असताना एका महिलेवर अत्याचार करणा-या आरोपीला पाठीशी घातल्याचे बोलले जात आहे.आता हा तपास सीआय डी मार्फत करण्यात यावा अशी मागणी मंडणगड परिसरात स्थानिक व्यक्त करत आहेत.संबंधित नराधाम विजय काते यानी मंडणगड शहर परिसरातीलअनेक महिला बरोबर अश्ललचित्र फित बनवून त्याना बँक्लमेक केले आहे. असे म्हटले जाते.पण अशाप्रकारचा अत्याचार झालेल्या महिला गप्प होत्या.

त्या आता तक्रार करण्यासाठी पुढे सरसावत आहेत असे कळते. मात्र त्या नराधामाला अजूनही अटक करत नसल्यामुळे संबंधित अत्याचार झाले lल्या महिला पुढे येण्याचे धाडस करत नाहीत.त्यामुळे संबंधित पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर अटक करावी व अन्य महिलाच्या चित्रफिती ताब्यात घेऊन संखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी.

सदर हा नराधाम मुबंई मालाड,कल्याण मघील काही महिला बोगस पत्रकारतेचे ओळखपत्र त्याना देवून स्वतः बरोबर फिरवत असतो असे सूत्रांचे म्हणणे आहे.त्या महिला मधील एक कल्याण परिसरातील बोगस महिला पत्रकार असल्याचे खात्रीशीर कळते.ती स्वतः घरदार सोडून संबंधित आरोपी विजय काते या नराधामा सोबत राजरोस फिरत असते.

या दोघावर दापोली पोलीस स्टेशन मध्ये खंडणीचा २०२०मध्ये या गुन्हा दाखल आहे,तसेच २०२२मध्ये खंडणीचा गुन्हा दाखल झाला असून संबंधित आरोपी विजय काते या आरोपीला अटक करून आदिवासी महिला व संबंधित पिडीत महिलेला न्याय देणार की नाही???असा प्रश्न पोलीस विभागाला नागरिकाकडून विचारला जात आहे.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: