Sunday, May 5, 2024
Homeराज्यआचारसंहितेच्या उल्लंघन करणाऱ्या ५२०९ जाहिराती हटविल्या...

आचारसंहितेच्या उल्लंघन करणाऱ्या ५२०९ जाहिराती हटविल्या…

Share

रामटेक – राजु कापसे

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने रामटेक विधानसभा क्षेत्रातील आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या ५२०९ जाहिराती ७२ तासात हटविण्यात आल्या.

शासकीय कार्यालयातील एकूण १३७ जाहिराती, सार्वजनिक मालकीच्या परिसरातील एकूण जाहिराती ३९६५ व खाजगी मालकीच्या जागेवरील ऐकून जाहिराती ११०७ अशा ऐकून ५२०९ आचारसंहितेच्या उल्लंघन करणारे जाहिराती रामटेक मतदार संघातील नगरपरिषद नगरपंचायती व पंचायत समिती मार्फत हटविण्यात आल्या आहेत.

ही कार्रवाई रामटेक विधानसभा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी वंदना स्वरंगपते यांच्या मार्गदर्शनात सर्व नगरपालिका, पंचायत समिती अंतर्गत करण्यात आली.


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: