Sunday, May 5, 2024
Homeसामाजिकहजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीच्या वतीने स्वागत कक्ष उभारून डॉक्टर बाबासाहेब...

हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीच्या वतीने स्वागत कक्ष उभारून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिरवणुकित निघणाऱ्या मंडळाचे स्वागत करण्यात आले…

Share

सांगली – ज्योती मोरे.

मिरजेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य दिव्य असे मिरवणूक निघाली होती मिरवणुकीमध्ये पारंपरिक पद्धतीचे वाद्य घोडे उंट रथ आधी सहभागी झाले होते मिरवणुकीमध्ये अनेक मंडळांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे स्लोगन लावून प्रबोधन केले होते अनेक मंडळांनी संविधानाची प्राकृति उभा केली होती मिरवणूक मार्गावर थंड पिण्याचे पाण्याची व सरबतीचे अनेक सामाजिक कार्यकर्त्याकडून उपक्रम राबविण्यात आले मिरवणुकीत अनेक मंडळांनी सहभाग घेतले होते.

मिरवणूक ित हजारोच्या संख्येने महिला तरुण तरुणी मुला मुलांनी व अबाल वृद्ध व महिलांनी सहभाग घेतला होता. सर्व मंडळाच्या अध्यक्ष यांचा सत्कार हार व श्रीफळ देऊन हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष जैलाब शेख व नारायण बेळगावकर बुरुड समाजाचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत कुकडे, जमीर शेख नासिर शेख आदींनी केले.

यावेळी सागर मेटकरी विजय बल्लारी, अरुण लोंढे, माने नागेश पाटील, मोहम्मद शेख,शकील शेख,वारकरी संप्रदायाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पोतदार,प्राध्यापक प्रज्ञा सूर्य, माझी ग्रामपंचायत सदस्य टाकळी सुनील गुळवने,आधी सह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते केला.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: