HomeSocial Trendingरणवीर सिंग नाचता नाचता ढोल ताशात घुसला...Viral Video

रणवीर सिंग नाचता नाचता ढोल ताशात घुसला…Viral Video

Share

न्युज डेस्क – करण जोहरचा चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ 28 जुलै रोजी रिलीज होणार आहे. पण त्याआधी आलिया भट्ट आणि रणवीर सिंग स्टारर या चित्रपटातील गाणी आऊट झाली आहेत. यापूर्वी ‘तुम क्या मिले’ आणि ‘क्या झुमका’ रिलीज झाले होते.

यानंतर 24 जुलैला ‘धिंडोरा बाजे रे’ही गाजला. तिन्ही गाण्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता चित्रपट कसा असेल, त्याची स्थिती नंतर कळेल. सध्या एक व्हिडीओ आला आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही हसून हसून दमून जाल.

खाली Video पाहा

आता हा व्हिडिओ पाहून सगळे पोट धरून हसत आहेत. त्याने हे जाणूनबुजून केले असे काहींनी सांगितले तर काहींनी परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळल्याचे सांगितले.या व्हिडिओ पुरस्कार समारोह मधला आहे जो जून आहे जेच्या मध्ये धिंडोरा नवीन गाण टाकलेला आहेत.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: