Saturday, May 4, 2024
Homeविविधरामटेक | ३० ऑक्टोंबरला खोडगाव येथे दुय्यम खडा तमाशाचे आयोजन…

रामटेक | ३० ऑक्टोंबरला खोडगाव येथे दुय्यम खडा तमाशाचे आयोजन…

Share

दीपावलीच्या शुभपर्वावर खोडगाव ग्रामवासिया तर्फे आयोजित दुय्यम खडा तमाशा…

राजु कापसे,रामटेक

रामटेक : दीपावलीच्या शुभपर्वावर खोडगाव ग्रामवासिया तर्फे आयोजित दुय्यम खडा तमाशा रविवार 30 ऑक्टोबर ला सकाळी 10 वाजता ,शाहिर संजयभाऊ विलास,तुर्रा प्रकाश मंडळ विरुद्ध शाहिर रविबाबू हजारे,गुरू सुभान पार्टी यांच्यात रंगणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्घाटक आशिष भाऊ जयस्वाल आमदार रामटेक विधानसभा क्षेत्र तर प्रमुख पाहुणे म्हणुन राजेंद्र मुळक माजी राज्यमंत्री, दुधराम सव्वालाखे जिल्हा परिषद सदस्य , शाहिर राजेंद्र बावनकुळे केंद्रीय अध्यक्ष भारतीय कलाकार शाहीर मंडळ कामठी आदी. उपस्थीत राहाणार आहेत.

नागरिकांनी कार्यक्रम चे आनंद घ्यावे असे आवाहन पोलीस पाटील खोडगाव धनराज ठाकरे, सरपंच काचुरवाही अजय सहारे, उपसरपंच शिशुपाल अतकरे आणि समस्त गावकरी मंडळी व नवयुवक मंडई उत्सव मंडळ,खोडगाव, पो कlचुरवाही तहसील रामटेक च्या वतीने करण्यात आले आहे. याप्रसंगी वृद्ध कलाकार मानधन समिती नागपूर जिल्हा, गज्जू यादव माजी उपसभापती, संजय झाडे जिल्हा परिषद सदस्य , नरेश धोपटे माजी सदस्य जिल्हा परिषद नागपूर ,स्मिता बिरणवार पंचायत समिती सदस्य रामटेक, रमेश कारामोरे संयोजक प्रहार, सुनील रावत संयोजक शेतकरी जन आंदोलन ,अनिल कोल्हे अध्यक्ष महाकवी कालिदास, सुनील डोकरीमारे माजी सरपंच,

विलास नागोसे सिविल कॉन्ट्रॅक्टर, अशोक नाटकर अध्यक्ष संजीवनी ग्रा वि शेती संस्था, तिवारी सर मॅनेजर वितराग एकप्लोरेशन, नरेश बंधाटे उपसभापती पंचायत समिती रामटेक ,रामसिंग सहारे संचालक निर्मल उज्वल पंचायत समिती रामटेक, राहुल किरपान महामंत्री भाजप युवा मोर्चा नागपूर जिल्हा ,श्रीकांत बावनकुळे इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर, किरणताई देवराव धुर्वे माजी सभापती पंचायत समिती रामटेक चकोले ट्रेडर्स अँड कॉन्ट्रॅक्टर रामटेक आदींची उपस्थिती सदर कार्यक्रमात राहाणार असल्याची माहिती काचुरवाही ग्रामपंचायतचे उपसरपंच श्री. शिशुपाल अतकरे यांनी दिली.


Share
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: