Friday, May 17, 2024
Homeराज्यरामटेक | भव्य काँग्रेस पक्ष प्रवेश कार्यक्रम...

रामटेक | भव्य काँग्रेस पक्ष प्रवेश कार्यक्रम…

Share

रामटेक – राजु कापसे

मा.श्री राजेंद्रजी मुळक साहेब, माजी मंत्री तथा अध्यक्ष, नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटी यांच्या कुशल नेतृत्वावरती विश्वास ठेवून आज रामटेक शहरातील अनेक महिलांनी काँग्रेस पक्षात रीतसर प्रवेश घेतला.

सौ.आशाताई फुलसुंगे यांच्या पुढाकाराने सौ.छायाताई अडमाची यांच्यासहित सौ.तोशीला मरसकोल्हे, सौ.शालू ढोके, सौ.उज्वला कराडे, सौ.संगीता ढोके, सौ.सुनीता ढोके, सौ.रिंकी सुकाने, सौ.कल्पना भुजाडे, सौ.कविता नारनवरे,

सौ.इंदिरा कुंभरे, सौ.रामरता मरसकोल्हे, सौ. दुर्गा मरसकोल्हे, सौ.रोशनी नाकाडे. सौ.मनीषा मानकर, सौ.आशा मानकर इत्यादी महिलांनी काँग्रेस पक्षात प्रवेश घेतला. यावेळी काँग्रेस पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते


Share
Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: