Thursday, November 30, 2023
Homeखेळसांगली येथील टीम S3 चे खेळाडू राहुल शिरसाठ यांचे गोवा येथे झालेल्या...

सांगली येथील टीम S3 चे खेळाडू राहुल शिरसाठ यांचे गोवा येथे झालेल्या आयर्नमन स्पर्धेत यश…

Spread the love

सांगली – ज्योती मोरे

गोवा येथे झालेल्या आयर्नमन 2023 स्पर्धेत सांगली येथील टीम S3 चे खेळाडू राहुल शिरसाठ यांनी 35 ते 39 या वयोगटात प्रथम क्रमांक पटकावला तर संपूर्ण तेराशे स्पर्धकांमध्ये त्यांनी 12 वा क्रमांक मिळवला. राहुल शिरसाठ यांनी संपूर्ण स्पर्धा मध्ये 1.9 किलोमीटर स्विमिंग.. 90 किलोमीटर सायकलिंग तर 21 किलोमीटर रनिंग 4 तास 59 मिनिट मध्ये पूर्ण केली.

स्पर्धेतील चमकदार कामगिरीमुळे त्यांची पुढील वर्षी न्यूझीलंड टोफू येथे होणाऱ्या आयर्न मॅन 70.3 वर्ल्ड चॅम्पियनशिप साठी निवड झालेली आहे. त्यांना टीम S3 ट्रेनिंग अकॅडमीचे कोच संतोष शिंदे यांचे मार्गदर्शन मिळाले.


Spread the love
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: