Friday, May 17, 2024
Homeराजकीयराहुल गांधींच्या निशाण्यावर पुन्हा अदानी समूह...कोळसा आयातीत घोटाळ्याचा केल्याचा आरोप…

राहुल गांधींच्या निशाण्यावर पुन्हा अदानी समूह…कोळसा आयातीत घोटाळ्याचा केल्याचा आरोप…

Share

न्यूज डेस्क : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा अदानी समूहावर जोरदार हल्ला चढवला आहे. राहुल गांधी दिल्लीतील पत्रकार परिषदेत ‘अदानी आणि कोळशाच्या अनाकलनीय किमतीत वाढ’ यावरील मीडिया रिपोर्ट दाखवतात. राहुल म्हणाले, “अदानी जी यांना जे हवे ते मिळते. अदानी समूहाने भ्रष्टाचार केला हे सर्वांना माहीत आहे. राहुल गांधींनी अदानी समूहावर मोठा आरोप केला.

अदानींनी 32000 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला. अदानी समूहाला सरकार कडून संरक्षण मिळत आहे. महागड्या वीजेमागे अदानी समूहाचा हात आहे. घोटाळ्याचे मोठे आरोप होत असतानाही तपास होत नाही. चौकशी होत नाही हे काय आहे.” राहुल गांधी म्हणाले की, अदानी समूहाने कोळशाच्या आयातीत अनियमितता केली आणि 12000 कोटी रुपयांचा गंडा घातला.


Share
Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: