Friday, May 3, 2024
Homeराज्यअपघाती रुग्ण सेवा व समाजकार्यासाठी रामटेक मनसे सैनिकांचा पोलीस प्रशासनाकडून सत्कार...

अपघाती रुग्ण सेवा व समाजकार्यासाठी रामटेक मनसे सैनिकांचा पोलीस प्रशासनाकडून सत्कार…

Share

रामटेक – राजू कापसे

मनसे हा सामाजीक कार्यासाठी धाऊन जाणारा पक्ष म्हणून ओळखला जातो- याच प्रेरणेतून मनसर येथील मनसे सैनिक रॉकी चवरे व त्याचे मित्र सतत सामाजिक कार्यात अग्रेसर असतात, रामटेक व मनसर परिसरात कुणाचा अपघात झाल्यास व त्या अपघाताची माहीती मिळताच रॉकी चवरे व त्याचे मीत्र हर्ष ढगे, मुकेश भोंडेकर, निखिल बोरीकर,

अविनाश बागडे, दानिश अंसारी व इतर सहकारी मनसे सैनीक घटनास्थळी पोहचुन अपघाती रुग्णांना आवश्यक सहाय्य करतात, हे कार्य ही मुळ सतत करत असल्याची दखल पोलीस प्रशासनाने घेतली व याकार्याकरिता रामटेक पोलीस स्टेशनचे साहाय्यक पोलिस निरिक्षक अमित पांडे यांनी दि. १९ जुलै २०२३ ला यासर्व मनसे सैनिकांचा पोलीस स्टेशन रामटेक येथे सत्कार केला तसेच मनसे तालुका अध्यक्ष सेवक बेलसरे यांनी यासर्वांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: