Homeगुन्हेगारीपातूर । आलेगाव येथील बेरोजगार युवकाची आत्महत्या!...

पातूर । आलेगाव येथील बेरोजगार युवकाची आत्महत्या!…

Share

पातूर – निशांत गवई

पातूर तालुक्यांतील चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत आले गाव येथील ऐका युवा युवकाकाने रोजगार अभावी राहत्या घरामध्ये गल फास घेन आत्महत्या केली आहे. आलेगाव येथील राहुल भगवान वानखडे वय 25 वर्ष शिक्षण बारावी पर्यंत मात्र घरची परिस्थिती हलाखीची संपुर्ण परिवाराची जबाबदारी राहुल याचेवर होति घरामध्ये दोन भाउ आई अनी राहील असा परिवार आहे जेमतेम बारावी पर्यन्त शिक्षण झाले होते त्या माध्ये सुद्धा कोणताहि रोजगार नाही.

संपूर्ण कुटुंब चालवायला कोणतेही दुसरे साधन नसल्या मुले राहुल ने आत्महत्या केल्याचं बोलले जात आहे चान्नी पोलिस स्टेशन चे ठाणेदार योगेश वाघमारे यांच्या मार्गदर्श नाखली गणेश महाजन पोलिस उपनिरिक्षक उमेश सांगळे हर्शल श्रिवास गीते सह तत्काल पोलिसांनी पंचनामा करून अकोला जिल्हा रुग्णालय येथे p.m साठी पाठवण्यात आले पुठील तपास गणेश महाजन पोलिस उपनिरिक्षक करतं आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: