Saturday, May 4, 2024
Homeराज्यपातूर | कापशी येथे अवैध दारूचि वाहतूक करतांना आरोपिला अटक...

पातूर | कापशी येथे अवैध दारूचि वाहतूक करतांना आरोपिला अटक…

Share

पातूर – निशांत गवई

पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम कपाशी येथे देशी दारू चि वाहतूक करत असतांना एका आरोपीस अटक करण्यात आली असून सदर चि घटना आज दिनांक 26 जुलै च्या दुपारी करण्यात आली याबाबत सविस्तर वृत्त असे कि वाडेगाव येथील रहिवासी नंदू सुभाष वर्गे वय 26 हा अवैध देशी दारू चि वाहतूक करत असल्याचि गुप्त माहिती पातूर पोलिसांना मिळाली असता त्या ठिकाणी सापळा रचला असता आरोपी हा मोटारसायकल क्रमांक MH 30 BN 5664 ने देशी दारू च्या पेट्या नेत असतांना अटक करण्यात आली.

असून त्याचे जवडील 180 मिली चे 24 नग किंमत 1680,90 मि. लि.100 नग किंमत 3500, पल्सर मोटारसायकल किंमत 70900, एक मोबाईल असा एकूण 83,180 रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर चि कारवाई ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शन खाली ASI अरविंद पवार, विकास जाधव, रामानंद भवाने, निलेश राठोड यांनी केली.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: