Friday, May 17, 2024
Homeगुन्हेगारीपातूर | अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी...

पातूर | अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी…

Share

पातूर – निशांत गवई

आज पहाटे च्या दरम्यान दुचाकी समोर डुक्कर आल्यामुळे एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्या चि घटना आज सकाळी अंदाजे 4 वाजता चे दरम्यान घडली याबाबत सविस्तर वृत्त असे कि पातूर येथील रहिवासी मो.कलंदर मो.सिकंदर उर्फ गोंडू भाई, 60 वर्ष मो.रूस्तम मो.उस्मान जमादार,

40 हे दोघे बाळापूर कडून पातूर कडे येत असतांना देऊळगाव नजीक त्यांच्या दुचाकी क्रमांक mh 30 बा Q9495या वाहनला डुक्कराने जोरदार धडक दिली यात मो. कलणंदर मो. सिकंदर हे जागीच ठार झाले तर मो. रुस्तम मो.उस्मान जगीरदार हे गंभीर जखमी झाले असून सदर च्या घटनेमुळे शहरात हळहळ व्यक्त होत आहे.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: