Friday, May 10, 2024
Homeशिक्षणआषाढी एकादशीनिमित्त चिन्मय शिशु वाटिका शेगाव येथे विठ्ठल नामाची शाळा भरली…

आषाढी एकादशीनिमित्त चिन्मय शिशु वाटिका शेगाव येथे विठ्ठल नामाची शाळा भरली…

Share

शेगाव – अमोल साबळे

आषाढी एकादशीनिमित्त चिन्मय शिशु वाटीका विद्यालय शेगाव विठ्ठल नामाची शाळा भरली शाळांमध्ये आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांची वेशभूषा करून शाळेच्या परिसरातून भजने केली.

यावेळी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला व ज्ञानोबा-माउली-तुकारामाच्या गजराने चिन्मय शिशु वाटिका परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी चिन्मय शिशु वाटिका शेगाव येथे आषाढी एकादशी निमित्त दीपप्रज्वलन व विठ्ठलाचे पूजन करण्यात आले.

यावेळी प्लेग्रुप व नर्सरीतील असंख्य चिमुकले विद्यार्थी व शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमाला सहकार्य लाभले आषाढी एकादशीचा कार्यक्रम आनंदात साजरा करण्यात आला


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: