Monday, May 27, 2024
Homeराज्यराष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी प्रेमकुमार रहांगडाले यांची नियुक्ति झाल्याबद्दल कार्यकर्त्यानी तिरोडा...

राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्ष पदी प्रेमकुमार रहांगडाले यांची नियुक्ति झाल्याबद्दल कार्यकर्त्यानी तिरोडा येथे केले भव्य स्वागत व सत्कार…

गोंदिया – राजेशकुमार तायवाडे

खासदार प्रफुलभाई पटले व माजी आमदार राजेंद्रजी जैन यांच्या सूचनेनुसार प्रेमकुमार रहांगडाले यांची गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी तिरोडा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रेमकुमार रहांगडाले यांचा सत्कार करण्यात आला.

प्रमुख उपस्थित सभी माजी नगराध्यक्ष अविनाश जायसवाल, अजय गौर ,नरेश कुंभारे ,राजेश गुनेरीया ,सलीम जवेरी ,प्रशांत डाहाटे , विजय बुराडे ,प्रभू जी असाटी, जगदीश कटरे ,राजलक्ष्मी तुरकर आदि मान्यवर उपस्थित होते.

प्रेमकुमार रहांगडाले यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोदिया जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्याचा शाल आणि श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तिरोडा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments