Wednesday, May 8, 2024
Homeखेळ२६ जानेवारी कुस्ती मैदानाची आमदार श्री सुधीरदादा गाडगीळ यांच्या कडून कुस्ती मैदानाची...

२६ जानेवारी कुस्ती मैदानाची आमदार श्री सुधीरदादा गाडगीळ यांच्या कडून कुस्ती मैदानाची पाहणी…

Share

सांगली प्रतिनिधी:– ज्योती मोरे

संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिध्द असणारे सांगलीकराचे २६ जानेवारी कुस्ती मैदान,सालाबादप्रमाणे २६ जानेवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात येणार आहे. कुस्ती मैदानाचे आश्रयदाते व आमदार सुधीरदादा गाडगीळ यांनी भारतभीम जोतीरामदादा कुस्ती आखाड्यास भेट देऊन.कुस्ती मैदानाची पाहणी केली व प्रशासनास योग्य ती सुचना देऊन अपूर्ण कामे पुर्ण करण्याचे आदेश दिले.यावेळी कुस्ती कमिटी उपस्थितीत होती.


Share
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: