Sunday, April 28, 2024
Homeराज्यराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील साहेब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी...

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील साहेब यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी महिला सांगली शहरजिल्ह्याची बैठक संपन्न…

Share

सांगली – ज्योती मोरे

राष्ट्रवादी सांगली जिल्हा कार्यालय येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील साहेब यांच्या उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी महिला सांगली शहरजिल्ह्याची बैठक संपन्न झाली. यावेळी जयंत पाटील साहेब यांनी महिला पदाधिकारी यांच्याशी सवांद साधत पक्षावाढी बाबत मार्गदर्शन केले.

यावेळी राष्ट्रवादी चे सांगली शहरजिल्हाध्यक्ष मा.संजयजी बजाज साहेब व युवक राष्ट्रवादी चे शहरजिल्हाध्यक्ष मा. राहुलदादा पवार , राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या सांगली शहर अध्यक्षा अनिता पांगम, छाया जाधव, ज्योती अदाटे, संगीता हारगे , स्नेहल सावंत ,पवित्रा केरीपाळे , राधिका हारगे, संध्या आवळे, विद्या कांबळे , संगीता जाधव ,सुरेखा सातपुते , छाया पांढरे , सुरेखा हेगडे , प्रियांका तुपलोंढे , स्वाती शिरूर,रुपाली कारंडे, सुनीता जगधने, वैशाली धुमाळ आदी पदाधिकारी व महिला मोठ्या उपस्थित होत्या.


Share
Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES
spot_img
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: